तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gadchiroli Heavy Rainfall: गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी - IMD | Batmi Express

Gadchiroli Rain,Gadchiroli Rain 2023,Gadchiroli,Gadchiroli  Alert,Gadchiroli Heavy Rain,Gadchiroli Heavy Rain 2023,

गडचिरोली
:- IMD ( India Meteorological Department )  म्हणजेच भारतीय हवामान विज्ञान विभाग नागपुर यांनी जिल्ह्यात काही वेळातच वीजा व वादळी वार्‍यासह अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे; असे आवाहन करण्यात आले आहे. (Gadchiroli Heavy Rainfall) (Gadchiroli Heavy Rain)

६ वाजता मोबाईल SMS द्वारे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माहिती दिली गेली असली तरीही; काही नागरिकांना याची जाणीव नसते. सर्वप्रथम विजांचे कडकडाट सुरू असल्यास काय करायला हवं - मोबाईल फोन, इंटरनेट व ऑनलाईन सुविधा टाळावे. रस्त्यामध्ये व इतर शेत शिवारात असल्यास झाडाचा आळोसा घेऊ नये; पूर परिस्थिती वा आपत्ती जनक स्थितीत सापडल्यास १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असेही IMD नागपुर यांनी नागरिकांना मोबाईल SMS द्वारे कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.