Chandrapur Heavy Rainfall: चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी - IMD | Batmi Express

Be
0

Weather,Mumbai,Heavy Rain,Heavy Rain 2022,India News,Weather Updates,Nagpur,Rainfall,rain news,Kolhapur,India,Pune,Ratnagiri,Latur,

चंद्रपूर :- IMD ( India Meteorological Department )  म्हणजेच भारतीय हवामान विज्ञान विभाग नागपुर यांनी जिल्ह्यात काही वेळातच वीजा व वादळी वार्‍यासह अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे; असे आवाहन करण्यात आले आहे.

६ वाजून १ मिनिटांनी मोबाईल SMS द्वारे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माहिती दिली गेली असली तरीही; काही नागरिकांना याची जाणीव नसते. सर्वप्रथम विजांचे कडकडाट सुरू असल्यास काय करायला हवं - मोबाईल फोन, इंटरनेट व ऑनलाईन सुविधा टाळावे. रस्त्यामध्ये व इतर शेत शिवारात असल्यास झाडाचा आळोसा घेऊ नये; पूर परिस्थिती वा आपत्ती जनक स्थितीत सापडल्यास १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असेही IMD नागपुर यांनी नागरिकांना मोबाईल SMS द्वारे कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->