तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

गडचिरोली: महिलेला वाचवितांना एसटी बसचा अपघात, जीवितहानी नाही | Batmi Express

Gadchiroli Accident,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli Accident News,Gadchiroli Batmya,Bus Accident,Gadchiroli Bus,

Gadchiroli Accident,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli Accident News,Gadchiroli Batmya,Bus Accident,Gadchiroli Bus,

गडचिरोली, १० जुलै : जिल्हा मुख्यालयातील कॉम्प्लेक्स परिसरात महीला दुचाकीस्वार ला वाचविण्याचा नादात बस चक्क दुभाजकाला छेदून रस्त्याचा काठावर चढली आणि बसचालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींना चिरडल्याची घटना आज सोमवार दि. १० जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दुचाकींचा पूर्ण चेंदामेंदा झाला. ( Gadchiroli Bus Accident )

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ९४ बीटी १६७६ क्रमांकाची बस गडचिरोली आगारातून चंद्रपूर कडे जात होती. दरम्यान कॉम्प्लेक्स परिसरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या थोड्या पुढे आरसेटीच्या विरुद्ध दिशेला रस्त्यावर महिला आल्याने महिलेला वाचवितांना बसचालकाने बसवर नियंत्रण मिळविताना रस्त्याच्या कडेला असलेल्या दुचाकींना चिरडले व बस थेट बॅरिगेट्स तोडून नाली पार करत फुटपाथ स्थळावर पोहचली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दुचाकी पूर्णतः चिरडल्याची यात दुचाकी मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दीही जमा झाली होती. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.