'
30 seconds remaining
Skip Ad >

गडचिरोली: कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीची बैठक संपन्न | Batmi Express

0

Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli live,Gadchiroli News,Gadchiroli News IN Marathi,

गडचिरोली
: जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत,  महाविकास आघाडीच्या वतीने उभे असलेल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीची गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्राम भवनात बैठक पार पडली यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवी वासेकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष वासुदेव शेडमाके, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, महिला काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, भावना वानखेडे, सतीश विधाते, विश्वजित कोवासे, नंदूभाऊ कुमरे, सुनील पोरेड्डीवार, श्याम धाईत, विनोद लेनगुरे, रजनीकांत मोटघरे, पांडुरंग घोटेकर,विवेक बाबनवाडे, भारत येरमे, लीलाधर भरडकर, कपिल बागडे,  संजय कोचे, इंद्रपाल गेडाम, दिलीप घोडाम, वसंत राऊत, दिवाकर निसार, संदीप ठाकूर, परसराम पदा, कुलदीप इंदूरकर, खेमचंद इंदूरकर, अमर खंडारे, सुनील कत्रोजवार,  सुनील चडगुलवार, अब्दुल भाई पंजवानी, भैयाजी मुद्दमवार, महादेव भोयर, महेश जिलेवार, नितेश राठोड, रुपेश टिकले, सुरेश भांडेकर, बिजन सरदार, रमेष कोडाप, गणेश गावंडे, सह महाविकास आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×