नागपुर : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असते. सध्या विदर्भात सुर्य आग ओकत आहे अशातच नागपुर जिल्ह्यातील हिंगणा एमआयडीसी ( MIDC )मधिल सोनेगाव निपाणी येथे कटारिया अॅग्रो प्रा. लि. या कंपनीत आग लागल्याने 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली तर ह्या आगीत 3-4 कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
नागपुर: एमआयडीसी भिषण आग - 5 कामगारांचा होरपळून मृत्यु.! | Batmi Express
नागपुर : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असते. सध्या विदर्भात सुर्य आग ओकत आहे अशातच नागपुर जिल्ह्यातील हिंगणा एमआयडीसी ( MIDC )मधिल सोनेगाव निपाणी येथे कटारिया अॅग्रो प्रा. लि. या कंपनीत आग लागल्याने 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली तर ह्या आगीत 3-4 कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.