Dantewada Naxal Attack: Breaking! नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ११ जवान शहीद | Batmi Express

Be
0

Dantewada Naxal Attack,Dantewada Naxal Attack News,Chhattisgarh,Chhattisgarh News,Chhattisgarh Naxal,Chhattisgarh Live,Chhattisgarh Naxal News,

छत्तीसगड
:- छत्तीसगडच्या दंतेवाडामधून (Dantewada Naxal Attack ) एक मोठी ताजी बातमी समोर आली आहे. दंतेवाडामध्ये नक्षली (Dantewada Naxal Attack ) हल्ल्यात ११ जवान शहीद झाले आहेत. छत्तीसगडमध्ये गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला होता. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. यात ११ जवान शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेली माहिती अशी, छत्तीसगड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. या ठिकाणी नक्षलवादी मोठ्या प्रमाणात होते. यात त्यांच्या काही कमांडरचे पतकही होते, अशी माहिती मिळाली होता. दरम्यान, या माहितीवर पोलीस तिथे गेले होते. यावेळी नक्षलवाद्यांनी आयईडीचा वापर करुन स्फोट घडवून आणला. यात घातक स्फोटकांचा वापर केला होता अशी माहिती समोर आली आहे. या स्फोटात ११ जवान शहीद झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->