'
30 seconds remaining
Skip Ad >

चंद्रपूर: जागतिक महिला दिनाच्या दिवशी तिने संपवलं आयुष्य! गळफास घेण्याआधी गुड बाय म्हणत सेल्फी पोस्ट | Batmi Express

0

Chandrapur,Chandrapur Suicide,Chandrapur  News,Bhandara,Bhandara Batmya,Bhandara News,Bhandara Suicide,

चंद्रपूर:
भंडारा (Bhandaraजिल्ह्यातील करांडला मध्ये राहत असलेल्या (Gayatri Ramteke) गायत्री रामटेके (20 वर्ष) ही युवती चंद्रपूर येथील घुटकाळा वॉर्डात खोली घेऊन वास्तव्यास राहत होती. चंद्रपूर (Chandrapur) येथे गायत्री स्पर्धा परीक्षेची तयारी व प्रशिक्षण घेत होती.  मात्र जागतिक महिला दिनाच्या सकाळीच इंस्टाग्राम वर हा माझा शेवटचा फोटो My last pic and all good by असे लिहून गळफास घेऊन महिला दिनी तिने संपवलं आयुष्य! या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठुन पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी दवाखान्यात पाठवले असुन आई वडील नसल्याने मी हतबल झाली आहे अशा आशयाची मृत्यूपूर्व चिठ्ठी आढळुन आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×