'
30 seconds remaining
Skip Ad >

Indian Navy helicopter crashed | भारतीय नौदलाचा हेलिकॉप्टर अरबी समुद्रात कोसळलं | Batmi Express

0

Indian Navy helicopter crashed,indian navy,indian navy alh,Mumbai,live mumbai news,latest mumbai news,Mumbai Live,mumbai news live,Mumbai Today,

भारतीय नौदलाचा हेलिकॉप्टर ( Indian Navy helicopter crashed  ) मुंबईत कोसळलं, समुद्रकिनार्यावर हेलिकॉप्टर अपघात झालं आहे आणि तीन जणांना या अपघातातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीचेही आदेश देण्यात आले. मुंबई अरबी समुद्र किनार्यावर हेलिकॉप्टरला अपघात झालेला आहे. हेलिकॉप्टर अरबी समुद्रात कोसळल यातून तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र अपघात का झाला? हेलिकॉप्टर का कोसळलं याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले.

Indian Navy chopper crashes in Mumbai, chopper crashes on beach and three people rescued from crash an inquiry into the helicopter crash was also ordered. A helicopter has met with an accident on the Arabian sea coast of Mumbai. Three people were rescued safely after the helicopter crashed in the Arabian Sea. But why the accident? An inquiry was ordered into why the helicopter crashed.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×