नागभीड नगरपरिषदमध्ये पाण्याची समस्या आणि इतर समस्यांबाबत निवेदन | Batmi Express

Nagbhid,Nagbhid News,Nagbhid Live,Nagbhid Today,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Today,

Nagbhid,Nagbhid News,Nagbhid Live,Nagbhid Today,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Today,

नागभीड: 
नगरपरिषद पूर्ण प्रभागात अनेक दिवसापासुन पाण्याची समस्या नळ येत नाही आहे. तसेच नळ आला तर पूरेषा प्रमाणात पाणी मिळत नाही...यासाठी नगरपरिषदने लक्ष देऊन सर्व प्रभागात पिण्याचा पाण्याची व्यवस्था करावी..!

शहीद अब्दुल हमिद नगर बोथली रोड सवारी बंगल्याचा परिसरात 30/40 घराच्या परिसरात एक बोरिंग आहे. व तेहि बंद अवस्थे मध्ये आहे. या ठीकाणी समरसिबल पंप लाउन टंकी लावण्यात यावी..! व याच प्रभागातिल टुटलेल्या पुल दुरुस्त करावा..! तुकुम या प्रभागातिल बोहोतांस बोरिंग व सौरऊर्जा पंप टंकी यांची पाइपलाइन कित्तेक दिवसापासुन फुटली आहे. हे दुरुस्त करुन चालु करण्यात यावे..!

हे देखील वाचा

ब्रम्हपुरी: चिखलगाव येथील अवैध रेती वाहतुक जोमात; प्रशासन सुस्त..! रेती तस्कर मस्त..!

व पाण्याचा इतर  समस्याबाबत आज राष्ट्रवादी युवक कांग्रेस तर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष शाहरुख़ शफी शेख कार्याध्यक्ष सचिन बनकर, युवा नेते शेखर नारायने, रफीक शेख इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.