Couple Suicide|: व्हिडीओ कॉल करून प्रेमीयुगुलाने विष प्राशन केले | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Suicide News,Chandrapur Live,suicide news,suicide,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News LiveChandrapur Toda
Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Suicide News,Chandrapur Live,suicide news,suicide,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News LiveChandrapur Today,

चंद्रपूर:- घरून लग्नाला विरोध असल्याने वर्धा (Wardha) नदीच्या (the river) काठावरील नायगाव घुग्घुस (Naigaon Ghugghus) येथील रहिवासी राकेश जेणेकर (२७) (Rakesh Janekar) व शुभांगी भोंगळे (२४) (Shubhangi Bhongle) या प्रेमीयुगुलाने (lovers) व्हिडीओ कॉल (Video call) करीत उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न (Suicide attempt) केला. यात मुलीचा मृत्यू (Death of a girl) झाला तर मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान मुलाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

हे देखील वाचा


एकाच गावातील रहिवासी असलेल्या राकेश व शुभांगी या प्रेमीयुगलाचे एकमेकांवर प्रेम (love) होते. मात्र विवाहाला घरून विरोध होता. त्यामुळे दाेघांनीही विष प्राशन (Ingestion of poison) करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर अवस्थेत खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मावळली असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे आत्महत्येचा हा प्रयत्न व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून करण्यात आला होता.

 शहरातील गांधीनगर (Gandhinagar) निवासी राकेश जेणेकर (२७) व रामनगर (Ramnagar) येथे राहणारी शुभांगी भोंगळे (२४) हे दोघे प्रियकर boyfriend प्रेयसी (girlfriend) असल्याची माहिती आहे. दुपारी दोघांनी एकमेकांना व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून संपर्क  साधत उंदीर मारण्याचे औषध प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला.


सदरची बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ मुलीला रुग्णालयात हलविले. मात्र गंभीर अवस्थेत मुलीने प्राण सोडले तर दुसरीकडे राकेश हा श्वेता हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्महत्येमागील कारण अजूनही अस्पष्ट असल्याने प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे घुग्घुस पोलिस (Ghugghus Police) ठाण्याचे पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.