मुल:- पेठगाव-राजोली पुलावर दुचाकीवरून अचानक नियंत्रण सुटल्याने तरुणाच्या दुचाकींचा अपघात झाला. हि घटना आज दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात प्रफुल देवराव आलाम वय २२ वर्षं यांचा जागीच मृत्यू झाला.
Mul:- A youth's two-wheeler accident occurred when the two-wheeler suddenly lost control on the Pethgaon-Rajoli bridge. This incident happened around 1 pm today. Praful Devrao Aalam aged 22 years died on the spot in this accident.