तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर: प्रवासी वाहतूक करणारी खासगी ट्रॅव्हल्स पलटली; 2 जण जागीच ठार, 17 जखमी | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Accident,Accident,Chandrapur Accident News,

चंद्रपूर:- 
प्रवाशांना घेऊन हैदराबादकडे निघालेली ट्रॅव्हल्स विरुर- धानोरा मार्गावर पलटली. यात दोघांचाचा मृत्यू झाला असून सतरा गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. ही घटना शुक्रवारचा मध्या रात्री घडली. जखमींना उप विरुर,राजुरा,चंद्रपूरला हलविण्यात आले आहे. जखमींच्या आकडा वाढण्याची शक्यता आहे. अति गंभीर असलेल्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती पुढे येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात येणाऱ्या विरूर- धानोरा मार्गाने प्रवाशांना घेऊन निघाली होती.चालकांचे निययंत्र सुटल्याने ट्रॅव्हल्स पलटली. यात यांचा मृत्यू झाल्याची माहिती असून सतरा ते अठरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळतातच विरूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जखमींना बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले. काही जखमींना वीरुर ,काहीना राजुरा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अति गंभीर असलेल्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवल्याची माहिती आहे.

Chandrapur:- Travels traveling to Hyderabad overturned on the Virur-Dhanora route. Two people were killed and seventeen were seriously injured. This incident happened on Friday night. The injured have been shifted to Sub Virur, Rajura, Chandrapur. The number of injured is likely to increase. Information is coming forward that the condition of those who are very serious is fragile.

According to information received, it was carrying passengers on the Virur-Dhanora route coming to Rajura taluka of Chandrapur district. The travels overturned as the driver lost control. It is reported that he died and seventeen to eighteen passengers were seriously injured.

Virur police reached the spot as soon as they got information about the incident. He worked to evacuate the injured. Some of the injured have been shifted to Virur, some to Rajura Hospital. It is reported that those who are very serious have been sent to the district hospital.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.