गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 13 गेट 0.5 मी. ने उघडण्यात आले असून 1657.52 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्यामुळे तसेच ऊर्ध्व भागातील धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील तासात धरणाचा विसर्ग 1500 ते 2000 क्युमेक्स पर्यंत त्याचबरोबर गरज पडल्यास विसर्ग 2500 क्युमेक्स पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल तरी नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे.
Gosikhurd National Project (GSK)
Date : 04-09-2022, @15:00Hrs.
- Level : 243.930 m (FRL : 245.500 m)
- GS : 837.254 MCM (73.06%)
- LS : 431.347 MCM (58.28%)
Inflow & Ouflow 1 Hourly:
- IF : 2.584 MCM / 717.78 m3/sec
- OF : 5.996 MCM / 1665.56 m3/sec
- Trend : Falling ( -2 cm)
Gate Position: 13 Gate Open By 0.5m.
Spillway : 1449.52 m3/sec
PH : 160 m3/sec
RBC PH : 48 m3/sec
Total Discharge : 1657.52 m3/sec
For Irrigation :
RBC : Close.
LBC : 7 m3/sec