Gosikhurd National Project (GSK)
- Date : 10-08-2022, @21:00 Hrs.
- Level : 241.570 m (FRL : 245.500 m)
- GS : 508.465 MCM (44.37%)
- LS : 102.558 MCM (13.86%)
- *Inflow & Ouflow 1 Hourly:*
- IF : 47.312 MCM / 13142.23 m³/sec
- OF : 52.719 MCM / 14644.17 m³/sec
- Trend : Falling ( -5 cm)
Gosikhurd National Project (GSK)
- Date : 10-08-2022,
- @20
- :00 Hrs.
- Level : 241.620 m (FRL : 245.500 m)
- GS : 513.872 MCM (44.84%)
- LS : 107.965 MCM (14.59%)
- *Inflow & Ouflow 13 Hourly:*
- IF : 507.354 MCM / 10840.90 m³/sec
- OF : 579.829 MCM / 12389.51 m³/sec
- Trend : Falling ( -62 cm)
Gate Position* : 23 Gate Open By 2.5m & 10 Gate Open By 2m
- Spillway : 14644.11 m³/sec
- PH : Close.
- RBC PH : Close.
- *Total Discharge* : 14644.11 m³/sec
- For Irrigation :
- RBC : Close.
- LBC : Close.
गेटची स्थिती* : 23 गेट 2.5 मीटरने उघडे आणि 10 गेट 2 मीटरने उघडे
- स्पिलवे : 14644.11 m³/से
- PH: बंद करा.
- RBC PH : बंद करा.
- *एकूण डिस्चार्ज* : 14644.11 m³/से
- सिंचनासाठी:
- RBC: बंद करा.
- LBC: बंद करा.
- Gosikhurd Live Blog Updates ( 10 Aug ) ( 8/10/22 1:11 PM ) :
गोसीखुर्द पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्यामुळे व धरणाच्या ऊर्ध्व बाजूच्या सर्व धरणामधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने पुढील काही तासात धरणाचा विसर्ग 12000 ते 16000 क्युमेक्स पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल. गोसीखुर्द मधून 16000 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात होत आहे. तरी नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी व सतर्क रहावे - प्रकल्प प्रशासनाकडून सुचित करण्यात आले आहे.
- गोसीखुर्द मधून पुन्हा 12000 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु (8/10/22 9:00 AM ) :
गोसीखुर्द धरणाच्या पाणलोटात सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि तोतलाडोह, नवेगाव खैरी, पुजारीटोला, कालीसरार, धापेवाडा येथून विसर्ग सुरू असल्याने गोसीखुर्द धरणातून होणारा विसर्ग हळूहळू 8000 ते 12000 क्युमेकपर्यंत वाढवला जाईल.
- गोसीखुर्द मधून पुन्हा 7270 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु ( 8/10/22 8:56 AM ) :
गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे दि. 8 आगस्टला धरणाचे सर्व 33 उघडण्यात ( Gosikhurd Dam Open 33 Gates) आलं आहे. पाच दरवाजे दीड मीटरने तर उर्वरित 28 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आलं आहे. गोसीखुर्द मधून 7270.6 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग ( 7-thousand 270 cumex-water ) वैनगंगा नदीपात्रात होत आहे. ढगफुटी पाऊसामुळे धरणाचा विसर्ग पून्हा वाढविण्यात येईल. पुढील काही तासात धरणाचा विसर्ग 10000 ते 12000 क्युमेक्स पर्यंत वाढण्याची शक्यता दर्शविण्यात आली आहे.