- पाल नदीच्या पूलावरून पाणी वाहत आहे़.
- शिवणी पोटफोडी नदी पूलावर पाणी वाहत आहे.
- गडचिरोली - आरमोरी मार्ग बंद आहे.
- माडेमूल व कूंभी मार्ग बंद
- गडचिरोली- चामोर्शी मार्ग बंद
दि. 09.08.22 गडचिरोली सरासरी पाऊस (मिमी मध्ये) :
- गडचिरोली: 73.8
- कुरखेडा: 35.5
- आरमोरी: 93.4
- चामोर्शी: 61.3
- सिरोंचा: 22.1
- अहेरी: 64.6
- एटापल्ली: 31.9
- धानोरा: 71.1
- कोरची: 31.8
- देसाईगंज: 77.0
- मुलचेरा: 88.6
- भामरागड: 68.8
जिल्हा सरासरी : 60.0