तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

बल्लारपूर शहरात 22 तंबाखू पानटपरीवर प्रशासनाची कारवाई | BatmiExpress™

Ballarpur,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,Maharashtra,

Ballarpur,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,Maharashtra,

बल्लारपूर ( Ballarpur ) 
: जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड ( Dr.  Nivrithi Rathod. ) यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्रथमतः बल्लारपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालय अन्न व औषधी प्रशासन व पोलिसांच्या उपस्थितीत बल्लारपूर शहरातील बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, गांधी चौक, ग्रामीण रुग्णालय, पोलिस स्टेशन परिसरातील तब्ब्ल 22 पान टपरीवर धाड टाकून कोटपा कायदा 2003 (COTPA Act 2003 ) अंतर्गत कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातील ( National Tobacco Control Program ) जिल्हा सल्लागार डॉ. श्वेता सावलीकर ( Dr.  Shweta Savlikar ) यांच्या नेतृत्वात समुपदेशक श्री. मित्रांजय निरंजने, सामाजिक कार्यकर्ता तुषार रायपुरे, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता अतुल शेंदरे, अन्न निरीक्षक प्रफुल टोपणे व चमू तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री. तिवारी यांनी केली.

Ballarpur - : District Surgeon Dr. National Tobacco Control Program is being implemented under the guidance of Dr. Nivrithi Rathod. Under this, first, in the presence of District General Hospital, Food and Drug Administration and Police in Ballarpur, action was taken under COTPA Act 2003 by raiding tabl 22 pan tapri in Ballarpur city bus station, railway station, Gandhi Chowk, rural hospital, police station area. .

The action was taken by the District Advisor of the National Tobacco Control Program. Under the leadership of Dr. Shweta Savlikar, Counselor Shri. Mitranjay Niranjane, Social Worker Tushar Raipure, Psychiatric Social Worker Atul Shendare, Food Inspector Praful Topane and Chamu and Sub Inspector of Police Shri. Tiwari did.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.