'
30 seconds remaining
Skip Ad >

माजी आमदार श्री उद्धवरावजी शिंगाडे यांचां दुःखद निधन | BatmiExpress™

0

Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri News,Chandrapur,Chandrapur News,

दुःखद वार्ता ब्रम्हपुरी : 

आपणास कडविताना अत्यंत दुःख होत आहे की माजी आमदार श्री उद्धवरावजी अंतारामजी  शिंगाडे साहेब  ( MLA Shri Uddhavaraoji Antaramji Shingade Saheb ) यांचां आज सायंकाळी साडेचार वाजता दुःखद निधन झालेला आहे. त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम उद्या ठीक बारा वाजता वैनगंगा नदी ( Wainganga River ) तीरावर मुक्काम चिंचोली बुद्रुक ( Chincholi Budruk )  येथे होत आहे. तरी आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी  💐🙏 त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

Sad News Bramhapuri:

We are deeply saddened to inform you that former MLA Shri Uddhavaraoji Antaramji Shingade Saheb passed away today at 4:30 PM. His last rites are being held at Chincholi Budruk, a stay on the banks of the Wainganga River at exactly twelve o'clock tomorrow. But we should all take note of this 💐🙏 May his soul rest in eternal peace

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×