तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

आरमोरी: भरधाव ट्रकच्या धडकेत मोहझरी येथील विद्यार्थिनी ठार… | BatmiExpress™

Armori,wadsa,Accident,Gadchiroli,Mohazari,Accident News,Armori News,Armori Live,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,

Armori,wadsa,Accident,Gadchiroli,Mohazari,Accident News,Armori News,Armori Live,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,

आरमोरी
:- येथील वडसा मार्गावरील एका खाजगी बँकेच्या जवळपास सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर भरधाव येणारे ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनी ठार  ( Student was killed in collision with a truck ) झाल्याची घटना आज दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान घडली असून मृतक विद्यार्थिनीचे नाव प्रांजली नितेश भानारकर (Pranjali Nitesh Bhanarkar ) मु. मोहझरी ,पोस्ट. सुकाळा ,तालुका. आरमोरी ,जिल्हा. गडचिरोली येथील असून ही महात्मा गांधी विद्यालयात बारावीचे शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.

सदर विद्यार्थिनी सायकलने शाळेतून सुट्टी झाल्यानंतर राखी घेण्यासाठी आपल्या मैत्रिणी सोबत जनरल दुकानात सायकलने जात असताना सदर ट्रक वाहनाने मागेहुन जोरदार धडक दिली. धडक दिलेल्या ट्रॅक वाहन क्रमांक MH-२०- ct- ४०४१ आहे. धडक मारतच वाहन चालक फरार होण्यास यशस्वी झाला. या घटनेची माहिती होताच पोलीस विभाग घटनास्थळ गाठून मृतक विद्यार्थिनीला आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदनसाठी नेऊन घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस विभाग करीत आहे . अशा अचानक घडलेल्या घटनेने भानारकर परिवारावर शोककळा पसरली आहे.


Armori:- A student was killed on the spot in a collision with a truck that was speeding on the public transport road near a private bank on wadsa highway here today around 3.30 pm. The name of the deceased student is Pranjali Nitesh Bhanarkar. Mohazari, Post. Sukala, Taluka. Armori, Dist - Gadchiroli. It is reported that she is from Gadchiroli and is studying in Mahatma Gandhi Vidyalaya.

The said student was cycling to the general store with her friend to buy rakhi after the school break when the said truck hit her from behind. The track number of the struck vehicle is MH-20-ct-4041. The driver of the vehicle managed to escape after the impact. As soon as the incident came to know, the police department reached the spot and took the deceased student to the upazila hospital of Armori for autopsy. Such a sudden incident has left the Bhanarkar family in mourning.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.