कोरची :- गावातील युवतीस चाकुने वार करून जखमी केल्यानंतर माथेफिरू युवकाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ३ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास टेमली येथे उघडकीस आली. विक्रम ग्यानसिंग पुलकवर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नांव आहे. प्राप्त माहितीनुसार विक्रम हा मार्च २०२२ मध्ये मजुरीचे काम करण्यासाठी गडचांदूर येथे गेला होता. ३० जुलै २०२२ रोजी तो गावी परत आला होता. २ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास कुटुंबातील सर्वजण जेवण केल्यानंतर विक्रम हा कुटूंबियांना कोणतीही माहिती न देता घराबाहेर निघुन गेला होता.
कोरची: युवतीस चाकूने जखमी करून युवकाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या - BatmiExpress™
कोरची :- गावातील युवतीस चाकुने वार करून जखमी केल्यानंतर माथेफिरू युवकाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ३ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास टेमली येथे उघडकीस आली. विक्रम ग्यानसिंग पुलकवर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नांव आहे. प्राप्त माहितीनुसार विक्रम हा मार्च २०२२ मध्ये मजुरीचे काम करण्यासाठी गडचांदूर येथे गेला होता. ३० जुलै २०२२ रोजी तो गावी परत आला होता. २ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास कुटुंबातील सर्वजण जेवण केल्यानंतर विक्रम हा कुटूंबियांना कोणतीही माहिती न देता घराबाहेर निघुन गेला होता.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.