⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

नागभीड सुसाईड! गळफास घेऊन तरुण युवकाची आत्महत्या - BatmiExpress™

Nagbhid,Nagbhid News,Nagbhid Suicide,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Suicide,Suicide,suicide news,

Nagbhid,Nagbhid News,Nagbhid Suicide,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Suicide,Suicide,suicide news,

  • बातमी एक्सप्रेस - नागभीड वृत्तसेवा
नागभीड:- नागभीड (Nagbhid ) पोलीस स्टेशन अंतर्गत चिकमारा येथील तरुण युवकाची आपल्या आजोबाच्या राहत्या घरी धाब्यावर गळफास घेऊन आत्महत्या ( Nagbhid Suicide ) केल्याची घटना उघडकीस आली. मृताचे नाव  नितेश जगदीश बोरकुटे  (23 वर्षे) ( Nitesh Jagdish Borkute ) रा. चिकमारा (Chikmara ) असे असून तो काल सायंकाळ पासून लापता होता. दरम्यान मृतकाची बहिण वाढू घातलेले कपडे आणण्यासाठी आजोबाच्या राहते म्हणजे वरती धाब्यावर गेली असता तिथे नितेश घराच्या आड्याला साडी ने गडफास्ट लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले.

घटनेची माहिती नागभीड पोलिसांना मिळतात घटनास्थळ गाठून पंचनामा व शवविच्छेदन करून प्रेत दिले. युवकाच्या आत्महत्याचे कारण कळले नाही. मृतकाला आई-वडील व दोन बहिणी आहेत. पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे.

Nagbhid:- Under Nagbhid police station, a young man from Chikmara committed suicide by hanging himself at his grandfather's residence.

Deceased's name Nitesh Jagdish Borkute (23 years) Res. Chikmara was missing since yesterday evening. Meanwhile, the sister of the deceased was staying at the grandfather's place to fetch some clothes, so when she went upstairs to the dhaba, Nitesh was found to have committed suicide by tying a sari at the door of the house.

Nagbhid police got the information about the incident and reached the spot and handed over the dead body after post-mortem and panchnama. The cause of the youth's suicide is not known. The deceased has parents and two sisters. Nagbhid Police is conducting further investigation.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.