गोंडवाना विद्यापीठ उन्हाळी निकाल 2022 जाहीर, कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या एका क्लिक वर - BatmiExpress™

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gondwana University,Gadchiroli News IN Marathi,Marathi Batmya,Gadchiroli Batmya,Marat

 Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gondwana University,Gadchiroli News IN Marathi,Marathi Batmya,Gadchiroli Batmya,Marathi News,

गोंडवाना विद्यापीठाच्या ( Gondwana University) सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा दि. 10 जून 2022 पासुन परीक्षेला सुरुवात झाली होती. या सर्व उन्हाळी 2022 परीक्षा Offline MCQ OMR पध्दतीने घेण्यात आल्या होत्या. गोंडवाना विद्यापीठाचा 27 जुलैला 1st Sem  ते 6th सेमचा निकाल घोषित झालं. 1st Sem  ते 6th सेमचा निकाल विद्यार्थ्यांना ऑफिसिअल पोर्टलवर बघता येईल. पण विद्यार्थी आता बातमी एक्सप्रेसच्या एक्साम हेल्पर पोर्टलवर आपलं निकाल बघू शकतील. 

Gondwana University Summer Result 2022 Live - निकाल तपासण्यासाठी खालील वेबसाइट:

Gondwana University Summer Result 2022 Live -गोंडवाना विद्यापीठ निकाल कसा तपासणार?

  • Gondwana University या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • गोंडवाना विद्यापीठ उन्हाळी निकाल 2022 या लिंकवर क्लिक करा.
  • Exam Event मध्ये क्लिक करून : Summer 2022 निवडा. 
  • पीआरएन क्रमांक किंवा आसन क्रमांक / रोल क्रमांक ( PRN Number Or Seat No/Roll no) :  आपलं परीक्षा  रोल नंबर किंवा पीआरएन क्रमांक टाका. 
  • Captcha - कॅप्चा केस संवेदनशील आहे : ( कॅप्चा कोड टाका ) 
  • तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल (  Gondwana University Summer 2022 ) तपासा.
  • गोंडवाना विद्यापीठ  ( Gondwana University Summer 2022 )  उन्हाळी निकाल 2022  स्क्रीनवर प्रदर्शित होईल
  • भविष्यातील वापरासाठी परिणाम पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.