'
30 seconds remaining
Skip Ad >

चंद्रपूर: शेतकऱ्याची विहिरीत उडी घेत आत्महत्या - BatmiExpress™

0

Pombhurna,Suicide,Suicide   News,Pombhurna News,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur News Live,Chandrapur Suicide,Chandrapur Suicide News,

पोंभुर्णा
:-  पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा येथील शेतकऱ्यांने आज दि. 27 जुलैला 9 वाजताच्या सुमारास विहिरीत उडी ( jumping into a well ) घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली.  मृतक शेतकऱ्याचे नाव अरुण मारोती बोडेकर ( Arun Maroti Bodekar.) असे आहे. आत्महत्या केली असावी याच कारण अद्याप कळू  शकले नाही. 

पोलिसांनी पंचनामा केला असून शवविच्छेदन करून प्रेत परीवाराला सुपुर्द करण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे आष्टा गावात शोककळा पसरली आहे. 


Pombhurna:- Farmers of Ashta in Pombhurna taluka today. An incident of suicide by jumping into a well took place on July 27 at around 9 o'clock. The name of the deceased farmer is Arun Maroti Bodekar. The reason for the suicide is not yet known.

The police conducted a panchnama and the body was handed over to the family after post-mortem. Police are conducting further investigation. Due to this incident, mourning has spread in Ashta village.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×