गोंडवाना विद्यापीठाच्या ( Gondwana University) सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा दि. 10 जून 2022 पासुन परीक्षेला सुरुवात झाली होती. या सर्व उन्हाळी 2022 परीक्षा Offline MCQ OMR पध्दतीने घेण्यात आल्या होत्या. विद्यापीठ शक्य तितक्या लवकर निकाल घोषित करणार असे आवाहन करण्यात आलं होत.
गोंडवाना विद्यापीठाचा 23 जुलैला BSC च्या चौथ्या सेमचा निकाल घोषित झालं. परंतु अशातच BSC च्या सहाव्या सेमचा निकाल काही विद्यार्थ्यांना पोर्टलवर बघता आलं होत. परंतु सध्या BSC च्या सहाव्या सेमचा निकाल जाहीर झालं नाही आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, BSC च्या सहाव्या सेमचा निकाल 30 जुलै पर्यत जाहीर होण्याची शक्यता आहे. जर निकाल ३० जुलै पर्यत जाहीर न झाल्यास , आगस्ट मधील पहिल्या आठ्वड्याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष....
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.