तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gosikhurd Flood Live 2022: गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले, 15 हजार क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु होण्याची शक्यता - #BatmiExpress

Gadchiroli Rain,Chandrapur,Bhandara Rain News,Gadchiroli,Goshikhurd,Gosikhurd,Bhandara,Bhandara Live,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2022,Bh

 Goshikhurd,Gosikhurd,Bhandara,Bhandara Live,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2022,Gadchiroli Rain,Chandrapur,Bhandara Rain News,Gadchiroli,Bhandara Batmya,Bhandara News,

Gosikhurd Flood Live 2022: गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने व पाण्याची आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी गोसे धरणातून पाण्याचा विसर्ग टप्याटप्याने  वाढविण्यात येत आहे. गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे ( Gosikhurd Dam Open 33 Gates)  उघडण्यात आले आहेत. या सर्व दरवाज्यातून 12306 क्युमेक्स ( 12-thousand-306 - cumex-water ) पाण्याचा विसर्ग  वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आलं आहे. यामुळे गोसीखुर्द धरण क्षेत्रा खालील वैनगंगा नदी ओसंडून वाहत आहे. 

गोसीखुर्द धरणामधुन पुढील काही तासात धरणाचा विसर्ग 13000 ते 15000 क्युमेक्स पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल तरी नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे. याप्रकारची माहिती सूत्रांनी बातमी एक्सपेसला न्युज मीडिया नेटवर्कला देण्यात आली आहे.  (Gosikhurd Flood Live 2022 )

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.