Gadchiroli Flood 2022 Imapct: गडचिरोली रेड अलर्ट! 16 जुलै पर्यंत शाळा - महाविद्यालये व इतर सर्व बाबी राहणार बंद - जिल्हाधिकारी संजय मीना - #BatmiExpress

Be
0

Gadchiroli News,Gadchiroli Rain,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Rain 2022,Gadchiroli Rain News,Gadchiroli Batmya,

बातमी वृत्तसेवा गडचिरोली 

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सतत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हयातील पुरस्थितीवर उचित नियंत्रण मिळविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायायोजने अंतर्गत 11 जुलै ते 13 जुलै पर्यंत अत्यावश्यक सेवा, अस्थापना वगळता शाळा, महाविद्यालय व इतर सर्व बाबी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले होते. 

Read Also: 

मात्र गडचिरोली जिल्हयातील सध्यास्थितीची पुरपरिस्थिती बाब लक्षात घेता वरील आदेशात नमूद केलेल्या कालावधीत 16 जुलै 2022 पर्यंत पुन्हा वाढ करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी संजय मीना यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->