तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gadchiroli Corona: गडचिरोली जिल्ह्यात मागील 24 तासात 5 नव्या बाधितांची नोंद | Be Media

Gadchiroli Corona Cases Today,Gadchiroli Corona,Gadchiroli,Gadchiroli Corona Cases,Gadchiroli Corona News,Gadchiroli Corona Live Cases,Gadchiroli Batm
Gadchiroli Corona Cases Today,Gadchiroli Corona,Gadchiroli,Gadchiroli Corona Cases,Gadchiroli Corona News,Gadchiroli Corona Live Cases,Gadchiroli Batmya,

गडचिरोली ( Gadchiroli Corona ):  मागील 24 तासात गडचिरोली जिल्हयात 574  कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 05 असून कोरोनामुक्ताची संख्या 01 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37506 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36700 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 33 झाली आहे. 

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 773 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.85 टक्के,सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.09 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे.
आज नविन बाधितामध्ये चामोर्शी तालुक्यातील 01, मुलचेरा तालुक्यातील 01, कोरची तालुक्यातील 01, तसेच कुरखेडा तालुक्यातील 02 जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये धानोरा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.