'

Gadchiroli Corona: गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एक कोरोना पॉजिटिव | Batmi Express

0

  

Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli Corona,Gadchiroli Corona Cases,Gadchiroli Corona Cases Today,Gadchiroli Corona Live Cases,Gadchiroli Corona News,Gadchiroli Corona New Cases,Gadchiroli Corona Updates,
गडचिरोली जिल्ह्यात एका नव्या कोरोना बाधिताची नोंद 

गडचिरोली ( Gadchiroli Corona ):  मागील 24 तासात गडचिरोली जिल्हयात 421 कोरोना तपासण्यांपैकी कोरोना बाधित आणि कोरोनामुक्ताची संख्या निरंक आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37434 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36659 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 02 आहे. 

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 773 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.93 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.01 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×