Nagpur Corona Latest News: नागपुरात बुधवारी 15 नवे कोरोना बाधित, मृत्यूची नोंद नाही - Be Media

Nagpur Corona News,Nagpur LIve,nagpur news,Nagpur,Nagpur Corona,coronavirus,Covid-19,Maharashtra,
Nagpur Corona News,Nagpur LIve,nagpur news,Nagpur,Nagpur Corona,coronavirus,Covid-19,Maharashtra,
Nagpur Corona

नागपूर: कोरोनाव्हायरस (कोविड-19) प्रकरणांमध्ये गेल्या 24 तासांत किंचित घट झाली आहे. बुधवारी 15 नवे कोरोना बाधित प्रकरणे नोंद करण्यात आली. मंगळवारी 25 रुग्णाची नोंद केली होती जे मागील 24 तासाच्या तुलनेत 15 वर घसरली. नागपूर जिल्ह्यात पुन्हा एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही आणि एका दिवसात एकूण 10 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

एकूण 15 प्रकरणांपैकी पाच प्रकरणे नागपूर ग्रामीण मध्ये तर आठ प्रकरणे नागपूर शहरातील आहेत. दोन रुग्ण जिल्ह्याबाहेरचे होते.

गेल्या 24 तासांत एकूण 746 नमुन्यांची (625 आरटी-पीसीआर आणि 121 रॅपिड अँटीजेन) तपासणी करण्यात आली. 58 सक्रिय रुग्णांना होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.