'
30 seconds remaining
Skip Ad >

Education: शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून 1ली ते 12वीचा पाठ्यक्रम 100%, तर सर्व 100% अभ्यासक्रमावर परीक्षा होणार, महत्वपूर्ण GR डाउनलोड करा - Batmi express

0

Education,Education News,Maharashtra,Mumbai,Pune,Nagpur,Amaravati,शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून 1ली ते 12वीचा पाठ्यक्रम 100%, तर सर्व 100% अभ्यासक्रमावर

सन २०२२-२३ या वर्षी अभ्यासक्रमातील 25% वगळलेला भाग शिकवावा लागणार. सर्व 100% अभ्यासक्रम परीक्षेसाठी राहणार. जी. आर. डाऊनलोड करा.

Education: मार्च 2020 पासून कोविड- 19 च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा ऑनलाईन स्वरूपामध्ये सुरू होत्या. तसेच प्रत्यक्ष शाळेत अध्ययन-अध्यापन मर्यादित स्वरूपात होत असल्याने या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांवरील अध्ययनाचा ताण कमी व्हावा यादृष्टीने शैक्षणिक वर्ष सन 2020-21 मध्ये इयत्ता 1 ली ते 12वी चा पाठ्यक्रम 25% कमी करण्यात आला होता. तसेच कोविड- 19 आपत्कालीन परिस्थिती कायम राहिल्याने सदर कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम सन  2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी कायम ठेवण्यात आला होता.

शासन निर्णय:

शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून इयत्ता 1 ली ते 12वी साठी 100% पाठ्यक्रम लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. याबाबत संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी शाळांना विद्याथ्र्यांना तसेच पालकांना अवगत होण्यासाठी त्यांच्या वेबसाईटवर तसेच इतर माध्यमांद्वारे योग्य ती प्रसिध्दी यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 202206241234536821 असा आहे. हा आदेश डिजीटल क्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

जी. आर. डाऊनलोड करा:-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×