भामरागड (Bhamragad ): भामरागड गावातील सरपंचाच्या मुलाने एका अल्पवयीन प्रेयसीची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जमिनीत गाडून टाकण्याचा प्रकार उघडकीस आला. ही मुलगी चार दिवसांपासून बेपत्ता होती. दरम्यान, तिचा मृतदेह हाती लागताच सदर संशयित आरोपीने गावातून पलायन केले आहे.
भामरागड हादरलं! सरपंचाच्या मुलाने प्रेम प्रकरणातून प्रेयसीला संपविले - Batmi Express
भामरागड (Bhamragad ): भामरागड गावातील सरपंचाच्या मुलाने एका अल्पवयीन प्रेयसीची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जमिनीत गाडून टाकण्याचा प्रकार उघडकीस आला. ही मुलगी चार दिवसांपासून बेपत्ता होती. दरम्यान, तिचा मृतदेह हाती लागताच सदर संशयित आरोपीने गावातून पलायन केले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.