नागभीड: राष्ट्रवादी कांग्रेस नागभीड तर्फे महाशिवरात्री निमित्य शिवटेकड़ी येथे आलेल्या भावीकांना शरबत वाटप - Batmi Express

Chandrapur,Nagbhid,Chandrapur News,Chandrapur Today,Nagbhid News,Chandrapur Live,

महाशिवरात्री निमित्य शिवटेकड़ी येथे आलेल्या भावीकांना शरबत वाटप

नागभीड ( Nagbhid News ): आज 1मार्च 2022 महाशिवरात्री निमित्य नागभीड शिवटेकड़ी येथे राष्ट्रवादी कांग्रेस नागभीड तर्फे येणाऱ्या भाविकांना, जनतेला शरबत वाटन्याचा कार्यक्रम घेण्यात आले शरबतचा आनंद प्रत्येक भावीकांनी घेतला. नागभीड शिवटेकड़ी येथे दरवर्षी यात्रा भरतो या यात्रेत हजारों/लाखोच्या संख्येने श्रद्धांलु येतात पण मागील दोन वर्षापासुन कोरोना संक्रमण असल्यामुळे यात्रा भरने बंद होती व यावार्षि चांगली स्थिती असल्यामुळे यात्रेत चांगलीच भावीकांची गर्दी होती. ( Nagbhid NCP distributes sherbet to devotees at Shivtekdi on the occasion of Mahashivaratri

हा कार्यक्रम शहर अध्यक्ष रियाजशेख युवक विधानसभा अध्यक्ष प्रशांत घुमे युवक तालुका अध्यक्ष प्रशांत गायकवाड युवक शहर अध्यक्ष शाहरुख़ शफी शेख कार्याध्यक्ष सचिन बनकर यांच्या नेतृत्वात पार पड़ला तर प्रमुख पाहुण्यात चिमूर विधानसभाचे आमदार बंटीभाऊ भांगडिया नागभीड पोलिस स्टेशनचे ठाणेदार मेढ़े साहेब राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष नासिरभाई शेख जिल्हा संघटक भाऊरावजी डांगे, ज्येष्ठ नेते दिनेशभाऊ समर्थ, सेवादल तालुका अध्यक्ष रामभाऊ शहाणे, शेखर नारायने, योगेश भाऊ उपस्थित होत.

तर सहकार्यात तालुका अध्यक्ष विनोदभाऊ नवघड़े,युवक जिल्हा सरचिटनिस संदीप डांगे,विधानसभा उपाध्यक्ष मंगेशभाऊ सोनकुसरे,महिला जिल्हा उपाध्यक्ष नारायने ताई, तालुका अध्यक्ष रेवतकर ताई, शहर अध्यक्ष वनिताताई सोनकुसरे उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.