चंद्रपूर: महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळीला गेलेल्या माय-लेकाचा बुडून मृत्यू - Batmi Express

महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळीला गेलेल्या माय-लेकाचा डोहात बुडून मृत्यू ,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur News Live,Chandrapur Today,

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Gondpipari,Chandrapur News IN Marathi,
चंद्रपूर  ( Chandrapur News) :- गोंडपिपरी ( Gondpipari ) तालुक्यातील सकमुर-लोणवली येथील वर्धा नदी (Wardha River )  पात्रातील डोहात बुडत असलेल्या आपल्या मुलाला पाहून वाचविण्यासाठी गेलेल्या आईला त्यामध्ये अपयश आले. त्यातूनच मुलगा आणि आईचा बुडून मृत्यू झाला.  ( Mother and child drowned after bathing on Mahashivaratri

हे देखील वाचा:

नागभीड: राष्ट्रवादी कांग्रेस नागभीड तर्फे महाशिवरात्री निमित्य शिवटेकड़ी येथे आलेल्या भावीकांना शरबत वाटप 

हृदय हेलावून सोडणारी ही घटना सकमुर-लोणवलीच्या वर्धा नदीच्या (Wardha River )  घाटावर घडली. पदमा अरकोंडा आणि रक्षित अरकोंडा रा. लोणवेली (तेलंगणा) अशी मृत माय-लेकाची नावे आहे. बऱ्याच प्रयत्नानंतर माय-लेकाचे शव मिळाले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.