नागभीड तालुक्यातील मोहाळी मोकसा येथे आदिवासी सहकारी संस्थेवर काँग्रेस चा झेंडा
Nagbhid: मोहाळी मोकासा येथील आदिवासी सहकारी संस्थेची निवडणूक 02/03/2022 रोज बुधवारला पार पडली . या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी संतोष दत्तूजी जुगनाके तर उपाध्यक्ष पदासाठी रमेश कवळू मालोदे यांची अविरोध निवड झाली .
हे देखील वाचा:
संस्थेचे संचालक ईश्वर रंधये, सुरज घोडमारे, पटवारी आळे, देविदास चुधरी, रवींद्र मडकम,धर्मदास देशमुख,नामदेव कोसे, अजय देवाडे, श्रीकृष्ण डहारे,कांताबाई वाघ,तेजाबाई दोडके यांनी अभिनंदन केले. ही निवडणूक चंद्रपूर जिल्हा परिषदेचे गटनेते तसेच माजी अध्यक्ष श्री सतिशभाऊ वारजूकर यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली .
हे देखील वाचा:
|चंद्रपूर: महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळीला गेलेल्या माय-लेकाचा बुडून मृत्यू
विजयी उमेदवारांचे तालूका काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी , पंचाय समिती सदस्य तसेच माजी सभापती रवी देशमुख ,संजय मकोडे ,युवा नेते अमोल वानखेडे ,मोहाळीचे उपसरपंच देवेश गेडाम ,अंजूल वारजूकर,पटवारी ठाकरे,मुकेश वाळवे, हरिहरजी नवघडे, भाष्कर पाटील उरकुडे,अमित देशमुख,देवरावजी देशमुख,शंभुजी गेडाम,मुरलीभाऊ देवाडे,मिथुन गजभिये,जगदीश मालोदे यांनी अभिनंदन केले.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.