तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Chandrapur Covid Cases: चंद्रपुर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, 1 कोरोनामुक्त - Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Corona,Omicron News,Chandrapur Corona News,Chandrapur Corona Live,Maharashtra,Omycron,Chandrapur Lockdown News
Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Corona,Omicron News,Chandrapur Corona News,Chandrapur Corona Live,Maharashtra,Omycron,Chandrapur Lockdown News,Chandrapur Corona Cases,
चंद्रपुर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, 1 कोरोनामुक्त

Chandrapur Covid Cases: जिल्हयात सोमवारी (दि.7) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. तसेच जिल्ह्यात एकाने कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर जिल्ह्यात सोमवारी  एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. ( Chandrapur Covid )

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 943 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 367 झाली आहे. सध्या 9 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 83 हजार 141 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 82 हजार 540 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

Most Read News

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.