तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

गडचिरोली: शिल्पग्राम येथे अनुसूचित जमातीतील युवक-युवतींकरीता बांबु हस्तकला प्रशिक्षण - Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

गडचिरोली : 
गडचिरोली वनविभाग,गडचिरोली अंतर्गत असलेले शिल्पग्राम येथे अनुसूचित जमातीतील युवक-युवतींकरीता बांबु हस्तकला करीता प्रशिक्षण सुरु करण्यात येत आहे.

Read News
सदर प्रशिक्षणाकरीता प्रशिक्षणार्थी यांची आवश्यकता असल्यामुळे ईच्छुकांनी अधिक माहिती घेण्याकरीता वनपरिक्षेत्र अधिकारी, मुख्यालय गडचिरोली पोटेगांव रोड, उपवनसंरक्षक, गडचिरोली वनविभाग, गडचिरोली यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावा.पात्रता किमान 8 वी पास,अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक 14 मार्च 2022,प्रशिक्षणार्थी राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे.असे उपवनसंरक्षक (प्रादे.) तथा अध्यक्ष, शिल्पग्राम प्रकल्प समिती गडचिरोली वनविभाग, गडचिरोली यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.