तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Chandrapur Covid Cases: चंद्रपुरात आज 2 नव्या बाधिताची नोंद तर 7 जण कोरोनामुक्त - Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Corona,Omicron News,Chandrapur Corona News,Chandrapur Corona Live,Maharashtra,Omycron,Chandrapur Lockdown News,

 

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Corona,Omicron News,Chandrapur Corona News,Chandrapur Corona Live,Maharashtra,Omycron,Chandrapur Lockdown News,Chandrapur Corona Cases,
चंद्रपुरात आज 2 नव्या बाधिताची नोंद तर 7 जण कोरोनामुक्त

Chandrapur Covid Cases:  जिल्ह्यात गत  24 तासात जिल्ह्यात 7 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 2 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात शुक्रवारी मृत्यु संख्या शुन्य आहे. ( Chandrapur Covid )

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसारबाधित आलेल्या रुग्णांमध्ये मुल 1 तर सावली येथे 1 रुग्ण आढळून आला असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रचंद्रपूरबल्लारपूरभद्रावतीब्रह्मपुरीनागभीडसिंदेवाहीपोंभूर्णा,गोंडपिपरीराजुराचिमूरवरोराकोरपनाजिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

हे देखील वाचा:

Gondwana Summer Exam 2022 Offline: गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा-2022 ऑफलाईन; "या" तारखेपासून घेण्यात येणार परीक्षा 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 938 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 356 झाली आहे. सध्या 15 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 80 हजार 984 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 80 हजार 251 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.