तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

ब्रेकिंग! खेळत असताना ८ वर्षीय मुलाला बिबट्याने नेले उचलून - Batmi Express Chandrapur

Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News,Chandrapur Leopard Attack,Leopard Attack,Bhadrawati,

Chandrapur News,Chandrapur,Leopard Attack,Bhadrawati,Chandrapur Live,Chandrapur Leopard Attack,

चंद्रपूर
:- चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर येथील समता नगर परिसरात यामध्ये आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास एक लहान बालक खेळत असताना अचानक बिबट्याने बाळाला उचलून घेऊन गेले. बाळाचे नाव प्रतीक शेषराव बावणे ( वय ८ वर्षे ) असे नाव आहे. तो बेलोरा तालुका भद्रावती येथील रहिवासी आहेत.

मुलाच्या आईचे वडील आज सकाळी मृत्यु पावले त्यामुळे सर्व कुंटूब तेजराम मेश्राम (महाराज) यांच्या मृत्यू झाल्याने ते सर्व जण दुर्गापूर येथे आले. मेश्राम यांचे पार्थीव घरीच असल्याने सर्व जण घराच्या समोर बसून होते. तर प्रतीक (नातू) हा घराच्या मागे खेळत होता. तितक्यात अचानक बिबट्याने त्या बालकाला फरफटत जंगलात घेऊन गेले.

हे सुद्धा वाचा

प्रत्यक्षदर्शीनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धुम ठोकली. मात्र त्या बालकाचे बिबट्याने लचके तोडले. त्या बालकांचे वेगवेगळ्या अवयव वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्याची माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.