'
30 seconds remaining
Skip Ad >

Crime | Attempt to burn daughter-in-law alive in Amravati | धक्कादायक! अमरावतीमध्ये सुनेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न! | Batmi Express

0

Amravati News,Amravati,crime news,Amravati Crime ,Crime,Marathi Batmya,Marathi News,Attempt to burn daughter-in-law alive in Amravati
अमरावतीमध्ये सुनेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न! 

Crime
|  अमरावतीमधल्या धारणी तालुक्यात कुटुंबियांकडून सुनेच्या अंगावर डिझेल टाकून जिवंतपणीच पेटून ठार मारण्याचा कट बैरागड इथं उघडकीस आला आहे. 90% जळालेल्या सुनेकडून दिलेल्या जबाबानंतर पोलिस दप्तरी तब्बल सहा जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (  Attempt to burn daughter-in-law alive in Amravati )

मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार पती शेख नसीर याने पत्नीव नसीम बानोच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून ठार मारण्याचा कट रचला. त्यासाठी नासिर यांनी त्याच्या भावंडाचे सहकार्य घेतल्याचा जबाब पीडित नसीमा बानोने पोलिसांकडे दिला आहे.

गेल्या काही वर्षांपूर्वी नसीमा बानोचे लग्न शेख नसीर याच्यासोबत झाले होते. तिला पाच अपत्ये सुद्धा झाली आहे. 

 दरम्यान, नासिर हा ड्रायव्हर असून एका खाजगी कंत्राटदाराकडे नोकरी करतो. या कुटुंबियांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. नसीमा बानो ही 90% जळाली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×