⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Chandrapur Covid Cases: जिल्ह्यात आज 282 कोरोनामुक्त तर 129 नवे बाधित तर ब्रह्मपुरीत 20 जण पॉसिटीव्ह - Batmi Expres

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Corona,Omicron News,Chandrapur Corona News,Chandrapur Corona Live,Maharashtra,Omycron,Chandrapur Lockdown News
Chandrapur Covid Cases Today,Chandrapur Covid Cases,CoronaVirus In Chandrapur,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Corona,Omicron News,Chandrapur
Chandrapur Covid Cases

Chandrapur Covid Cases:  जिल्ह्यात गत 24 तासात 282 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 129 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात रविवारी मृत्यू संख्या शून्य आहे. Chandrapur Covid Cases Today )

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 24, चंद्रपूर 8, बल्लारपूर 7, भद्रावती 8, ब्रह्मपुरी 20,नागभीड 9,  सिंदेवाही 1, मुल 4, सावली 14, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 1,  चिमूर 6, वरोरा 20,कोरपना 5 तर जिवती येथे 1 रुग्ण आढळून आले असून राजुरा  व  इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 444  वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 95 हजार 863 झाली आहे. सध्या 1026 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 52 हजार 716 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 52 हजार 360 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1555 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.