तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर | दुचाकीची नियंत्रण सुटल्यानं दुचाकीची बॅरिकेटला जबर धडक; दुचाकीस्वार जागीच ठार तर एक जखमी | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Maharashtra,Gondpipari,Chandrapur Accident News,Accident,Accident News,

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Maharashtra,Gondpipari,Chandrapur Accident News,Accident,Accident News,

गोंडपिपरी ( Gondpipri ) 
:- गोंडपिपरी वरून कोठारी मार्गाने जात असलेल्या दुचाकीस्वराचं करंजी हनुमान मंदिरासमोर नियंत्रण सुटल्यानं अपघात झालं. त्यात एक दुचाकीस्वार जागीच मृत्यूमुखी पावला असून एक जण जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे हलविण्यात आले.

हे देखील वाचा:

चंद्रपूर |  पतंग कापण्याच्या नादात आदित्यला विजेचा जोरदार धक्का | Batmi Express

मृत्यू पावलेले दुचाकीस्वार हे स्थानिक कोठारीचे माजी उपसरपंच होते. अशी माहिती मिळाली असून सदर अपघातात दोघे दुचाकीस्वार होते. त्यात कोठारीचे माजी उपसरपंच ह्यांच्या रुग्णालयात नेताना मृत्यू झाला असून कोठारी आणि करंजी ग्रामस्तंमध्ये शोकांकाळ पसरली आहे. आणि सदर घटनेचा तपास गोंडपिपरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.