Osmanabad School Reopened Phases From 31 Jan | उस्मानाबाद जिल्ह्यातील शाळा टप्याटप्याने 31 जानेवारीपासून पुन्हा सुरु होणार - Batmi Express

Be
0

Osmanabad,School Reopen,Osmanabad News,Osmanabad Live,Education,Mumbai,

उस्मानाबाद ( Osmanabad ) : उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या शाळांमधील इयत्ता १० वी व १२ वी चे वर्ग कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याच्या अटीवर टप्याटप्याने पुन्हा सुरु करण्याचे अनुषंगाने आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. ( Osmanabad School Reopened Phases From 31 Jan  ) 

 जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या शाळांमधील इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी चे वर्ग कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याच्या अटीवर दि.३१/०१/२०२२ पासून सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे.

 त्यामुळे इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याच्या अटीवर दि.३१/०१/२०२२ पासून पूर्ण वेळ नियमितपणे सुरु राहतील. उर्वरित इयत्ता १ ली ते ८ वी चे वर्ग दि. ०५/०२/२०२२ पर्यंत बंद राहतील. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->