तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर | घरात कासव ठेवणं चांगलंच पडलं महागात; बाप-लेकाला पोलिसांच्या बेड्या | बातमी एक्सप्रेस

चंद्रपूर | घरात कासव ठेवणं चांगलंच पडलं महागात; बाप-लेकाला पोलिसांच्या बेड्या ,Chandrapur News,Chandrapur,Sindewahi,Chandrapur Live,Chandrapur News IN

चंद्रपूर | घरात कासव ठेवणं चांगलंच पडलं महागात; बाप-लेकाला पोलिसांच्या बेड्या ,Chandrapur News,Chandrapur,Sindewahi,Chandrapur Live,Chandrapur News IN

चंद्रपूर (Chandrapur) :  घरात कासव ठेवणं बापलेकाला चांगलंच भोवलं आहे. गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाने झाडाझडती घेतल्यानंतर घरात जिवंत कासव आणि वन्यप्राण्यांची हाडे पोलिसांना गवसली. वनविभागाने बाप-लेकास अटक केली आहे.

 (ads1)

हे सुद्धा वाचा

मुरलीधर हरबाजी गायकवाड, अतुल मुरलीधर गायकवाड अशी बापलेक आरोपींची नावे आहेत. ही कारवाई सिंदेवाही तालुक्यात येणाऱ्या शिवणी येथे करण्यात आली.

 (ads1)

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्याअंतर्गत येणाऱ्या शिवणी वनपरिक्षेत्रातील शिवणी येथील गायकवाड यांच्या घरात कासव असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली.

माहितीच्या आधारावर वनविभागाने घराची झाडाझडती घेतली असता, घरात जिवंत कासव आढळून आलं. सोबतच वन्यप्राण्यांचे हाडे आढळून आलीत. सदर कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी बी. के. तुपे, विकास तुमराम यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.