चंद्रपूर: आष्टी वैनगंगा पुलावर मिनी ट्रक दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार - Batmi Express
Ballarpur,Chandrapur News,Chandrapur,Accident,Chandrapur Live,Accident News,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,Chandrapu
आष्टी - चंद्रपूर मार्गावरील आष्टी वैनगंगा नदी पूलावर मिनी ट्रक क्रमांक ए पि वाय 2148 ( APY 2148 ) व दुचाकी क्रमांक एम एच 34 7596 (MH34 7596) या क्रमाकवरील संतोष कुलमेथे तारसा येथिल दुचाकी स्वार जागीच ठार झाला आणि आष्टी वैनगंगा येथे अपघात झाला.