चंद्रपूरः- एका अल्पवयीन मुलीच्या असाह्यतेचा फायदा घेत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील तिन युवकांनी चार महिण्यांपुर्वी आळीपाळीने अत्याचार ( अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार ) करुन गर्भवती केले व याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना पोंभूर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव मोरे येथे घडली.
चंद्रपूरः १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार - Batmi Express
चंद्रपूरः- एका अल्पवयीन मुलीच्या असाह्यतेचा फायदा घेत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील तिन युवकांनी चार महिण्यांपुर्वी आळीपाळीने अत्याचार ( अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार ) करुन गर्भवती केले व याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना पोंभूर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव मोरे येथे घडली.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.