दुर्गापूर: वाघाच्या हल्ल्यात युवक जागीच ठार । Batmi Express Chandrapur

दुर्गापूर: वाघाच्या हल्ल्यात युवक जागीच ठार,youth-was-killed-on-the-spot-in-the-tiger-attack,Chandrapur News,Batmi Express

दुर्गापूर: वाघाच्या हल्ल्यात युवक जागीच ठार,youth-was-killed-on-the-spot-in-the-tiger-attack,Chandrapur News,Batmi Express
 वाघाच्या हल्ल्यात युवक जागीच ठार 

Chandrapur
: दुर्गापूर परिसरातील शेरावाली कोल ट्रॉन्सपोर्ट परिसरासतील मेसच्या बाजुला शौचास गेलेल्या युवकावर धबा दरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना गुरुवारी सांयकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. बबलु सिंग रा. झारखंड असे मृतक युवकाचे नाव आहे. ( youth-was-killed-on-the-spot-in-the-tiger-attack )

बराच वेळ झाल्यानंतरही बबलु परत न आल्यामुळे शेरावाली ट्रान्सपोट्र्चे इंचार्ज संजीव शर्मा व कंपनीतील कर्मचाऱ्यांनी बबलू चा शोध घेतला. कंपनीच्या १०० मीटर अंतरावर बबलूचे अर्धवट शरीर आढळून आले. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.