चंद्रपूर -नागपूर महामार्गावरील चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला |
चंद्रपूर - नागपूर महामार्गावरील कुंदन प्लाझा चौकात चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कुंदन प्लाझा चौकात कार पार्क केली होती. काही वेळात त्या कारने अचानक पेट घेतला. नागरिकांनी तात्काळ अग्निशमन विभागाला याबद्दल सूचना दिली. ( four-wheeler-on-the-chandrapur-nagpur-highway-suddenly-caught-fire )
Read Also: दुर्गापूर: वाघाच्या हल्ल्यात युवक जागीच ठार
अग्निशमन विभागाने तात्काळ पोहचत आगीवर नियंत्रण मिळविले. कार मध्ये कुणी नसल्याने जीवित हानी टळली.