गोंडपिपरी: तरुण युवकाचा तलावात बुडून मृत्यू |
गोंडपिपरी:- गोंडपीपरी तालुक्यातील आज सकाळी 7 वाजता जंगलात पोहण्यासाठी गेले असताना शुभम वामन सातपुते रा. भगतसिंग चौक गोंडपीपरी वय 23 हे तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ( Young man drowns in lake) Read Also: दुर्गापूर: वाघाच्या हल्ल्यात युवक जागीच ठार
शुभम कडे RSS चे गोंडपीपरी तालुका शारीरिक प्रमुख संघाची जबाबदारी होती.