'
30 seconds remaining
Skip Ad >

चिमूर #Suicide: विवाहितेची गळफास घेत आत्महत्या । Batmi Express Chandrapur

0

चिमूर #Suicide,विवाहितेची गळफास घेत आत्महत्या,chimur-suicide-by-strangling-a-married-woman-in-shankarpur,Chimur Suicide,Chandrapur News,Batmi Express
विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

चिमूर
:- चिमूर तालुक्यामधील शंकरपुर येथील वॉर्ड नंबर 3 मधील रहिवासी असलेल्या एका विवाहितेनी आपल्याच राहते घरी गळफास घेत आत्महत्या केली असून ही घटना गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान घडली. आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव जाणू बादल मंडल ( वय 22 ) असे आहे. ( chimur-suicide-by-strangling-a-married-woman-in-shankarpur )

हेही वाचा: पुणे: IPS पोलीस अधिकाऱ्याकडून 25 वर्षीय युवतीवर बलात्कार; चक्क आरोपीच्या बहिणीलाच प्रेमाच्या जाळ्यात ओढलं!

नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने घटस्थापना करण्याची तयारी सुरू होती. या महिलेने घरातीलच स्वयंपाक रूममधील पंख्याला ओढणी बांधून आत्महत्या केली. घरच्या लोकांना माहिती होताच त्यांनी तिला उतरवून शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी जाणूला मृत घोषित केल्याने शवविच्छेदन करण्यासाठी प्रेत चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आत्महत्येचे कारण अजूनपर्यंत अपस्ट असून चिमूर पोलीस स्टेशन मध्ये मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×