Chandrapur Accident News: भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार... | बातमी एक्सप्रेस चंद्रपूर

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Latest Marathi News,Chandrapur News IN Marathi,Marathi Batmya,Chandrapur Accident News,Marathi News,

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Latest Marathi News,Chandrapur News IN Marathi,Marathi Batmya,Chandrapur Accident News,Marathi News,
राजुरा
:- राजुरा तालुक्यातील सुमठाणा फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असुन अपघातात मृतकाचा भाऊ जखमी झाला असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. ( 
Two-wheeler killed in road mishap )


प्राप्त माहितीनुसार सुमठाणा फाट्याजवळ ट्रक ला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एक दुचाकीस्वार ट्रकच्या समोर असलेल्या बसला धडकल्याने त्या युवकाचा जागीच मृत्यू झाला असुन दुचाकीवर सोबत असलेला त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. वृत्त लिहेपर्यंत "त्या" दोघांचे नाव कळू शकले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.