वाहन चालकाचे नियंत्रन सुटल्याने वाहनाची झाडाला जबर धडक
Chandrapur Accident News: सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोंभूर्णा-चंद्रपूर मुख्य मार्गावर सुमो या वाहनावरील चालकाचे नियंत्रन सुटल्याने सदर वाहन रस्त्याच्या खाली जाऊन कडेला असलेल्या झाडाला आधळल्याने वाहन चालक पप्पु गद्देकार गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी ग्रामीण रूग्नालय चंद्रपूर येथे दाखल केले आहे. ( Driver lost control of the vehicle and hit the tree. )
एम.एच.४० वाय.६१५४ क्रमांकाची टाटा सुमो गोल्ड हि वाहन सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोंभूर्णा वरून चंद्रपूर येथे जात असतांना चालकाचे नियंत्रन सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवीतहानी झाली नाही.